

Pregnant Delhi Cop Sonika Yadav Lifts 145 Kg
Sakal
दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल सोनिका यादव हिने सात महिन्यांची गर्भवती असतानाही वेटलिफ्टिंग स्पर्धेत सहभाग घेतला.
इतकेच नाही, तर १४५ किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकले.
योग्य ट्रेनिंग आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तिने हे साध्य केल्याचे सांगितले.