Abhishek Sharma health update before India vs Pakistan match
esakal
Indian opener recovers from stomach illness and expected to play high-voltage Indo-Pak clash in Colombo : सलामीवीर अभिषेक शर्माची प्रकृती बरी नाही. तो पोटाच्या आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे तो नमिबियाविरुद्धच्या सामन्यातही खेळला नाही. अशातच रविवारी भारताचा पाकिस्तानविरुद्ध सामना होणार आहे. त्यामुळे त्या सामन्यात सुद्धा अभिषेक शर्मा खेळणार की नाही, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. मात्र, या सामन्यापूर्वी त्याच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.