U19 Asia Cup : युवा टीम इंडियानं करुन दाखवलं

ACC U19 Asia Cup
ACC U19 Asia Cupesakal
Updated on

दुबई : 19 वर्षाखालील आशिया कपची (Asia Cup) फायनल आज दुबईत होत आहे. फायनलमध्ये भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) एकमेकांना आव्हान देणार आहेत. भारताने बांगलादेशचा 103 धावांनी पराभव करत दिमाखात फायनल गाठली. तर श्रीलंकेने पाकिस्तानचा अटीतटीच्या सामन्यात २२ धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

भारताच्या १९ वर्षाखालील संघाने (India national under-19 cricket team) ग्रुपमधील आपले ३ पैकी २ सामने जिंकत सेमी फायनल गाठली होती. त्यानंतर त्यांनी सेमी फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. (ACC U19 Asia Cup 2021)

डकवर्थ लुईसनियमानुसार युवा टीम इंडियानं विजयावर शिक्का मोर्तब केला

भारतीय संघाने हॅटट्रिकसह आठव्यांदा जिंकली आशियाई ट्रॉफी

भारतासमोर विजयासाठी ९९ धावांचे सुधारित लक्ष्य

श्रीलंकेचा डाव संपला, लंकेने ९ बाद १०६ धावांपर्यंत मारली मजल

पावसाची उसंत, खेळाला पुन्हा सुरुवात मात्र सामना प्रत्येकी ३८ षटकांचाच होणार

भारत मजबूत स्थितीत असतानाच पावसाची एन्ट्री

तांबे, ओत्सवालकडून लंका दहन सुरु, लंकेचे ७ फलंदाज ६१ धावात पॅव्हेलियनमध्ये

भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेचा निम्मा संघ ४७ धावात माघारी

श्रीलंकेला तिसऱ्याच षटकात पहिला धक्का, चामिंदू विक्रमसिंघे २ धावा करुन बाद

श्रीलंकेने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com