Hardik Pandya–Mahika Sharma Engagement Rumours Viral Video
esakal
क्रिकेटर हार्दिक पांड्या सध्या मॉडेल माहिका शर्माला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसापासून त्यांच्या वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय. नताशा स्टँकोविचसोबत घटफोस्ट झाल्यानंतर तो मॉडेल माहिकासोबत सतत स्पॉट होतो. तसंच तो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर माहिकासोबतचे फोटो सुद्धा पोस्ट करताना पहायला मिळतोय. अशातच आता हार्दिकने माहिकासोबत साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगत आहे.