Ahmedabad Commonwealth Games 2030
Sakal
क्रीडा
T20 world Cup Final नंतर आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद अहमदाबादला! आज झाला मोठा निर्णय
Ahmedabad to Host 2030 Commonwealth Games: अहमदाबादने २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळवले. २०१० नंतर भारतात ही स्पर्धा होणार आहे.
Summary
टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यानंतर अहमदाबादला २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे.
ग्लासगोतील सभेत ७४ सदस्य देशांनी भारताच्या बोलीला मंजुरी दिली.
सरदार वल्लभभाई स्पोर्ट्स एन्क्लेव्ह व नरेंद्र मोदी स्टेडियम हे मुख्य स्थळे असतील.

