Alexander Zverev: फ्रेंच ओपनमध्ये नवा इतिहास! कोण आहे हा जर्मनीचा ॲलेक्झांडर झ्वेरेव, ज्याने इटलीच्या फ्लॅवियो कोबोलीवर पाच सेटमध्ये मात

Zverev Wins Maiden Grand Slam Title: जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवने फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत फ्लॅवियो कोबोलीचा पराभव करत कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. चार तासांहून अधिक रंगलेल्या या थरारक सामन्यात झ्वेरेवने अनुभवाच्या जोरावर विजय मिळवत लाल मातीच्या कोर्टावर आपले वर्चस्व सिद्ध केले.
Alexander Zverev

Alexander Zverev

esakal

Updated on

पॅरिस : जर्मनीचा ॲलेक्झांडर झ्वेरेव हा लाल मातीच्या कोर्टवरील नवा किंग ठरला. या पठ्ठ्याने रविवारी इटलीच्या २४ वर्षीय फ्लॅवियो कोबोली याची कडवी झुंज ६-१, ४-६, ६-४, ६-७, ६-१ अशी पाच सेटमध्ये मोडून काढत फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅम अजिंक्यपदाची माळ गळ्यात घातली. हे त्याचे पहिलेवहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद होय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com