Anahat Singh Creates History: अठरावर्षीय अनाहतने इतिहास रचला; जागतिक ज्युनियर स्क्वॉश स्पर्धेत जेतेपद पटकावणारी पहिलीच भारतीय खेळाडू

Anahat Singh Scripts History for India: भारताच्या १८ वर्षीय अनाहत सिंहने कॅनडामध्ये झालेल्या जागतिक ज्युनियर स्क्वॉश स्पर्धेच्या अंतिम फेरीत इजिप्तच्या रुकाया सालेमचा पराभव करत इतिहास रचला.
Anahat Singh Creates History

Anahat Singh Creates History

esakal

Updated on

ओटांरिओ (कॅनडा): भारताची अठरावर्षीय कन्या अनाहत सिंह हिने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने इजिप्तच्या रुकाया सालेम हिच्यावर मात करीत जागतिक ज्युनियर स्क्वॉश स्पर्धेत विजेता होण्याचा मान संपादन केला. या स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहर उमटवणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com