Anaya Bangar : संजय बांगरची मुलगी पोहोचली भारतीय क्रिकेटपटूच्या घरी; सोशल मीडियावर शेअर केले भेटीचे फोटो, म्हणाली...

Anaya Bangar meeting : काही दिवसांपूर्वी अनाया बांगरने हार्मोनल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करून घेतली होती. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
anaya bangar reunites
anaya bangar reunites esakal
Updated on

Anaya Bangar reunites with cricketer Sarfaraz Khan after three years : संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकताच तिने तिचा लहानपणीचा मित्र आणि भारतीय क्रिकेटपटू सरफराज खानची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटोही दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या या भेटी जोरदार चर्चा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com