Lionel Messi Create History: लिओनेल मेस्सीचे ३ वर्ल्ड रेकॉर्ड; अर्जेंटिनाच्या कर्णधाराने एका गोलसह फुटबॉलविश्वाला अचंबित केले...

Lionel Messi creates World Cup history: अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी याने फिफा वर्ल्ड कप २०२६मध्ये काबो व्हर्देविरुद्ध एकच गोल करत फुटबॉल इतिहासात तीन विश्वविक्रम आपल्या नावावर केले.
Lionel Messi celebrates after scoring against Cape Verde

Lionel Messi celebrates after scoring against Cape Verde

esakal

Updated on

Argentina vs Cape Verde Lionel Messi goal Marathi Football News : लिओनेल मेस्सी मैदानावर उतरतो, तो नवीन विक्रम नोंदवण्यासाठीच... फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत अर्जेंटिनाच्या सुपरस्टारने काबो व्हर्देविरुद्ध गोल करून तीन वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केले. डावाच्या पहिल्याच हाफमध्ये मेस्सीने गोल करून हे विक्रम नावावर केले. त्याने २९ व्या मिनिटाला काबो व्हर्देची बचावभींत भेदली अन् विक्रमाला गवसणी घातली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com