

Argentina vs England Semi final
esakal
Argentina vs England FIFA World Cup 2026 semi-final: फिफा विश्वचषक( FIFA World Cup)२०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, उपांत्य फेरीत फुटबॉल चाहत्यांना मेस्सीच्या अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यातील हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे.
अंतिम फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. मात्र, या सामन्यापूर्वी अर्जेंटिनाचा आतापर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता.