
Arjun Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी लगीनघाई सुरू आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा त्याची लहानपणापासूनची मैत्रीण असलेल्या सानिया चंडोक हिच्याशी झाला. सानिया ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. एका खासगी कार्यक्रमात दोघांचा साखरपुडा पार पडला.