
Aryna Sabalenka
Sakal
अरिना सबलेंकाने अमेरिकन ओपन २०२५ महिला एकेरी अंतिम सामना जिंकून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
न्यूयॉर्कच्या आर्थर ऍशले स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात तिने अमेरिकेच्या एमंडा अनिसिमोवाला पराभूत केले.
ती विजयानंतर पत्रकार परिषदेत शॅम्पेनसह हजर झाली.