Ashes 2025 England vs Australia : खरोखरची राख असलेली 'अ‍ॅशेस ट्रॉफी' आता कुठं आहे? त्यात नेमकी कशाची राख आहे? जाणून घ्या...

Real Ashes Trophy Explained : इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्वंद्व फार पूर्वीपासून चालत आहे. दोन देशात खेळवल्या जाणाऱ्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जातो आहे.
England vs Australia Ashes 2025

England vs Australia Ashes 2025

esakal

Updated on

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जातो आहे. खरं तर आपल्याकडे जसं भारत पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी आहे. तसेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे देश सुद्धा क्रिकेट जगतात कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. या दोन कट्टर देशांमध्ये अत्यंत चुरशीने खेळली जाणारी मालिका म्हणजे अ‍ॅशेस होय. पण या मालिकेला अशेस हे नाव कसं पडलं? तुम्हाला माहिती आहे का? यात खरंच राख असते का? एक वृत्तपत्र ही मालिका सुरु करण्यासाठी कारणीभूत कसं ठरलं? आणि महत्त्वाचे म्हणजे ही अॅशेस ट्रॉफी आता कुठं आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com