Mitchell Starc
ESAKAL
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अशेस मालिकेचा पहिला कसोटी सामना आज पासून सुरु झाला आहे. आज पहिल्यांच दिवशी ऑट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क इंग्लंडच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. त्याने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ७ विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजांना पाणी पाजलं. विशेष म्हणजे आपल्या १४ वर्षांच्या कारकीर्दीत त्याने पहिल्यांच अशी कामगिरी केली.