आशिया चषकापूर्वी 'या' क्रिकेटपटूवर लागू शकते ५ वर्षांची बंदी...मॅच फिक्सिंगचा आहे आरोप...

Asia Cup 2025 Shock : या सामन्यात मॅच फिक्सिंगचा संशय आल्याने अँटी करप्शन युनिटने तपास सुरु केला. यात तो दोषी आढळला. त्यामुळे त्याच्यावर ५ वर्षांची बंदी लागू करावी, अशी शिफारस त्यांनी केली.
Bangladesh Cricketer Minhajul Abedin Sabbir May Face 5-Year Ban
Bangladesh Cricketer Minhajul Abedin Sabbir May Face 5-Year Banesakal
Updated on

बांगलादेशचा क्रिकेटपटू मिन्हाजुल आबेदीन सब्बीरवर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला आहे. ढाका प्रीमियर लीगच्या सामन्यात स्टंपिंग करताना त्याने मॅच फिक्सिंग केल्याचा संशय आहे. याप्रकरणी बांगलादेशच्या अँटी करप्शन युनिटनेही त्याच्यावर ५ वर्षांच्या बंदीची शिफारस केली आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com