Asia Cup 2025 Final Drama
esakal
India beats Pakistan by 5 wickets in Asia Cup 2025 final but 90-minute drama : आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं. मात्र, या सामन्यानंतर बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. यावेळी भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी मंत्र्यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला, तर त्यानंतर एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी ट्रॉफीसह हॉटेलची वाट पडकडली. त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. मध्यरात्री चाललेला हा राडा जवळपास ९० मिनिटं चालला.