India vs Pakistan Match in Dubai
esakal
सुनंदन लेले
India vs Pakistan Asia Cup 2025 clash in Dubai sees low ticket sales after Pahalgam attack : पहलगाम हल्ल्यात निष्पाप २९ पर्यटकांचे जीव घेणाऱ्या पाकिस्तानसह क्रिकेट खेळायचेच कशाला, असे वातावरण भारतात तयार झालेले आहेच; पण ही स्पर्धा बहुराष्ट्रीय असल्यामुळे त्यात खेळावे लागेल, अशी भूमिका सरकारची आहे; परंतु क्रिकेटप्रेमींमध्ये संताप कायम आहे. त्याचेच प्रत्यंत्तर दिसून येत आहे.