India vs Pakistan Super Four 2025 Clash
esakal
India vs Pakistan Asia Cup Super Four 2025 match : खेळाच्या मैदानावर बॅट-बॉलने केलेला आघात आणि एकही अपशब्द न उच्चारता केलेला घोर अपमान याच्यामुळे पाकिस्तान संघच नव्हे तर पाकिस्तान क्रिकेट मंडळ, आजी-माजी खेळाडू आणि पाकिस्तानी क्रिकेट चाहते हादरून गेले आहेत. साहजिकच त्याचा परिणाम रविवारच्या भारत वि. पाकिस्तान सुपर फोर लढतीवर होणार आहे. पाकिस्तान संघ उलटवार करायच्या तयारीत आहे तर भारतीय संघ तो उधळून लावायच्या विचारात आहे.