Jasprit Bumrah : रोहितनंतर बुमराहच्या गोलंदाजीत मोठा बदल, कैफची टीका; संतापलेल्या बुमरहानंही दिलं चोख प्रत्युत्तर...नेमकं काय घडलं?

Bumrah Shuts Down Bowling Criticism : आपल्या टिकाकारांना कसं उत्तर द्यायचं हे बुमराहला चांगलंच माहिती आहे. अशातच मोहम्मद कैफने त्याच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताच बुमराहने कैफला उत्तर दिलं आहे. याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
Bumrah Shuts Down Bowling Criticism :

Bumrah Shuts Down Bowling Criticism :

esakal

Updated on

Jasprit Bumrah slammed Mohammad Kaif for questioning his bowling : जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपल्या गोलंदाजीने क्रिकेट विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. क्रिकेटचा कोणताही फॉरमॅट असो, जसप्रीत बुमराहचा दबदबा कायम असतो, त्याच्या यॉर्कर्ससमोर मोठमोठे फलंदाज गोंधळून जातात. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराहची गोलंदाजी विरोधी संघासाठी जितकी अडचणीची ठरते, तितकाच त्याचा रागही भयंकर असतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com