
Asia Cup 2025: Gill Tipped for T20 Vice-Captaincy : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत शुभमन गिलने आपलं नेतृत्व कौशल्याने सर्वानाच प्रभावित केलं आहे. ही मालिका अनिर्णित राहिली असली तरी गिलच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीची सुरुवात मात्र आशादायक राहिली. आता टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातही तो महत्त्वाची जबाबादारी सांभाळण्यास सज्ज झाला आहे.