Suryakumar Yadav fitness, Hardik Pandya captaincy : भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने शस्त्रक्रियेनंतर बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) येथे नेट्समध्ये सराव सुरू केला आहे. त्याने सोशल मीडियावर सरावाचा व्हिडीओ शेअर केला आहे. "मला जे आवडते ते पुन्हा करताना आनंद होत आहे." अशं कॅप्शन त्याने व्हिडीओला दिलंल आहे.