Asia Cup Trophy Controversy
esakal
Asia Cup 2025 trophy controversy erupts as Mohsin Naqvi refuses to hand trophy to Team India : भारतीय क्रिकेट संघाने रविवारी पाकिस्तानला धूळ चारत आशियाई करंडकाच्या जेतेपदावर नाव कोरले; मात्र आशियाई क्रिकेट काउन्सिलचे चेअरमन मोहसिन नक्वी यांच्या हस्ते भारतीय संघाने करंडक स्वीकारण्यास नकार दिला. नक्वी यांनी मात्र इतर मान्यवरांच्या हस्ते भारतीय संघाला करंडक देऊ केला नाही. आता दोन दिवसांनंतरही भारताकडे विजेतेपदाचा करंडक देण्यात आलेला नाही.