Asia Cup Hockey 2025 : आशिया करंडक हॉकी स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार? हॉकी इंडियाची भूमिका काय?

Will Pakistan Team Visit India? : आगामी काळात आशिया करंडक हॉकी स्पर्धा होणार आहे. पण या स्पर्धेतील पाकिस्तानच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Asia Cup Hockey 2025 India
Asia Cup Hockey 2025 India esakal
Updated on

Will Pakistan play in Asia Cup Hockey 2025 in India : पहलगाममध्ये निष्पाप २६ पर्यटकांचा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी बळी घेतल्यानंतर दोन्ही देशांतील लष्करी तणाव वाढला होता, परिणामी आयपीएलही काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती. आता एकूणच पाकिस्तानविषयी देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. परिणामी पाकिस्तानविरुद्धचौ क्रीडा संबंधही ताणले गेले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com