Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

INDIA’S WOMEN SHINE AT ASIAN GAMES: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला खेळाडूंनी दमदार कामगिरी करत मैदान गाजवले आहे. महिला हॉकी संघाने ग्रुप बीमधील सामन्यात इंडोनेशियाचा धुव्वा उडवला. तेच टेबल टेनिसमध्ये पाकिस्तानला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत जागा पक्की केली.
Asian Games 2026 | Hockey

India women hockey team 17-1 win over Indonesia Asian Games 2026

esakal

Updated on

India vs Indonesia women hockey Asian Games 2026 result: भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील आपली मक्तेदारी कायम राखली. ब गटातील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने १७-१ अशा फरकाने इंडोनेशियाचा फडशा पाडला. ऋतुजा पिसाळ, दीपिका सेहरावत, नवनीत कौर, इशिका चौधरी, साक्षी राणा आणि सुनेलिता टोप्पो यांनी गोल केले. भारताने सलग दुसऱ्या सामन्यात असा दणदणीत विजय मिळवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com