Asian Games 2026: मुंबईच्या पोरीची जपानमध्ये हवा! Quimcy Dsouza ऐतिहासिक पदक जिंकण्याच्या उंबरठ्यावर; ती खेळते, तो Teqball नक्की आहे तरी काय?

WHO IS QUIMCY DSOUZA AND WHAT IS TEQBALL? आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६मध्ये एका अनोळखी खेळाने भारतीय क्रीडा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि त्यामागे आहे मुंबईची २४ वर्षीय क्विम्सी डिसूझा. टेकबॉलच्या महिला एकेरीत क्विम्सीने उपांत्य फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला, परंतु अजूनही ती कांस्यपदकाच्या शर्यतीत आहे.
Asian Games 2026 | Teqball

Quimcy Dsouza Asian Games 2026 Teqball medal

esakal

Updated on

MUMBAI’S QUIMCY DSOUZA CREATES BUZZ IN JAPAN: आशियाई क्रीडा स्पर्धेत क्विम्सी जोआकिम डिसोझा हिने सर्वांचे लक्ष वेधले आहे. २४ वर्षीय टेकबॉल खेळाडूने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचून प्रसिद्धी मिळवली आणि या स्पर्धेत या खेळाच्या पदार्पणात भारतासाठी एक ऐतिहासिक पदक जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचली होती. उपांत्य फेरीत क्विन्सीचा पराभव झाला असला तरी, कांस्य पदकाची तिची आशा अजूनही कायम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com