Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Indian Athletes Face Accommodation Hurdles in Nagoya : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी नागोयात दाखल झालेल्या भारतीय वुशू, टेबल टेनिस आणि अन्य खेळाडूंना सुरुवातीला निवासाच्या खोल्या मिळवताना अडचणींचा सामना करावा लागला.
Asian Games Nagoya

Asian Games Nagoya

esakal

Updated on

नागोया (जपान) : महिला क्रिकेट संघ, वुशू आणि टेबल टेनिस तसेच काही बॅटमिंटन खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये दाखल झाले, परंतु त्यांच्या आगमनात अनेक अडथळे आले.

दोन प्रशिक्षकांसह वुशूचा सातसदस्यीय संघ नागोया येथे बुधवारी दुपारी दाखल झाला. परंतु नावनोंदणी तपासणीत एक खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांच्या नावांची नोंद नसल्याचे दिसून आले. नागोया पोर्टवरील क्रुझ जहाजावर सहा वुशू खेळाडूंना त्यांच्या निवासाच्या खोल्या मिळाल्या, परंतु एक खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांची नोंद कोठेच आढळून येत नव्हती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com