India vs China Super Four Match
esakal
Indian Hockey Team Eyes Final Spot : भारतीय पुरुष हॉकी संघ आज होत असलेल्या आशियाई करंडकातील ‘सुपर फोर’मधील अखेरच्या लढतीत चीनशी सामना करणार आहे. याप्रसंगी भारतीय हॉकी संघ आशियाई करंडकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यापासून एक पाऊल दूर आहे. भारतीय हॉकी संघाने चीनला पराभूत केल्यास त्यांचे अंतिम फेरीतील स्थान पक्के होईल.