Asmita Dey won historic Gold : अस्मिता डे हिने 'Golden Score'वर जिंकले सुवर्ण! राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोपटूने इतिहास घडवला, पहिली भारतीय

Asmita Dey wins historic gold at Commonwealth Games 2026 : भारताच्या २३ वर्षीय ज्युदोपटू अस्मिता डे हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्ण इतिहास रचला.
Asmita Dey wins historic gold at Commonwealth Games 2026

Asmita Dey wins historic gold at Commonwealth Games 2026

esakal

Updated on

First time India won Gold in Judo at Commonwealth Games : भारताच्या २३ वर्षीय ज्युदोपटू अस्मिता डे हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्ण इतिहास रचला. महिला ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिने अत्यंत चुरशीच्या लढतीनंतर Golden Score मध्ये विजय मिळवत भारताला ज्युदोमधील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. संपूर्ण लढत अतिशय तणावपूर्ण झाली होती. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना कडवी झुंज दिल्याने नियोजित वेळेत निकाल लागला नाही आणि सामना गोल्डन स्कोअरमध्ये गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com