Australia Suffers Big Blow Before India Series
esakal
रविवारपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज जोश इंग्लिस आणि फिरकीपटू अॅडन झांपा संघातून बाहेर झाले आहेत. झांपा खासगी कारणांमुळे तर जोश इंग्लिस दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकणार आहे.