तिसऱ्या दिवसाअखेर कांगारुंचा अर्धा संघ माघारी

शनिवार, 5 जानेवारी 2019

 खेळपट्टी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी गोलंदाजांची परीक्षा बघत होती. अशातच तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर भारतीय फिरकी गोलंदाजांनी मोठ्या प्रयत्नांनी फलंदाजांभोवती जाळे पसरायची किमया केली.

सिडनी : खेळपट्टी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी गोलंदाजांची परीक्षा बघत होती. अशातच तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर भारतीय फिरकी गोलंदाजांनी मोठ्या प्रयत्नांनी फलंदाजांभोवती जाळे पसरायची किमया केली. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवने मिळून तब्बल 50 पेक्षा जास्त षटके टाकून 5 फलंदाजांना फिरकीच्या जाळ्या अडकवले. सिडनी कसोटीच्या तिसर्‍या दिवशी खेळ संपला तेव्हा पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या सहा बाद 236 धावा झाल्या होत्या. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा : 

INDvsAUS : फिरकीच्या जाळ्यात अडकले कांगारु

 

Web Title: Australia looses six wickets on 3rd day of sydney test