ऑस्ट्रेलियाने गाठला 326 धावांचा टप्पा

शनिवार, 15 डिसेंबर 2018

दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियन संघाची शेपूट वळवळली. कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्सने केलेल्या  अर्धशतकी भागीदारीमुळे यजमान संघाने 326 धावांचा टप्पा गाठला.

पर्थ : दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियन संघाची शेपूट वळवळली. कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्सने केलेल्या  अर्धशतकी भागीदारीमुळे यजमान संघाने 326 धावांचा टप्पा गाठला. पेन - कमिन्स भागीदारी मोडण्यात यश आल्यावर उरलेले तीन फलंदाज बाद करायला वेळ लागला नाही. सहा बाद 306 धावसंख्येवरून ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज पाठोपाठ बाद झाले. अखेर 108 षटकांच्या प्रयत्नांनंतर पहिला डाव संपवण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- 

INDvsAUS : भारतीय फलंदाजांसमोर उसळी देणाऱ्या खेळपट्टीचे आव्हान

सकाळ स्पोर्टस साईटसाठी क्लिक करा :
www.sakalsports.com
■ 'सकाळ' फेसबुक : www.facebook.com/mysakalsports
■ 'सकाळ' ट्विटर : @SakalSports
■ इन्स्टाग्राम : @sakalsports

Web Title: Australia scores 326 runs