AUS vs SA T20 2025 : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका आजपासून सुरू झाली आहे. मालिकेतील पहिला सामना डार्विनच्या मारारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेसमोर 178 धावांचे लक्ष्य ठेवले होत. या सामन्यात टीम डेव्हिडने 52 चेंडूत 83 धावांची धमाकेदार खेळी केली.