australian footballer ryan williams accepts indian citizenship
esakal
ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध फुटबॉलर रयान विलियम्सने ऑस्ट्रेलियन नागरिकता सोडून भारतीय पासपोर्ट स्वीकारला आहे. त्यामुळे त्याचा भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघातील निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. रयान विलियम्स अँग्लो-इंडियन कुटुंबातील असून त्याचं नातं मुंबईशी आहे. ३२ वर्षीय विलियम्स हा इझुमी अरातानंतर भारताकडून खेळण्यासाठी नागरिकता सोडलेला दुसरा खेळाडू ठरला आहे.