Australian Women Cricketers Harassed in Indore
esakal
विश्वकप स्पर्धेसाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंसोबत छेडछाड करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी हा प्रकार घडला. याप्रकरणी महिला क्रिकेटपटूंनी तक्रार दाखल केली असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. अकील खान असं या आरोपीचं नाव आहे.