Paris Paralympic 2024 : अवनी लेखराचा ऐतिहासिक लक्ष्यभेद; टोकियोनंतर पॅरिस पॅरालिंपिकमध्येही सुवर्णपदकावर मोहोर

भारताच्या २२ वर्षीय अवनी लेखरा या कन्येने पॅरिस येथे सुरू असलेल्या पॅरालिंपिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली.
Avani Lekhara historic two gold medal in Paralympics sport news
Avani Lekhara historic two gold medal in Paralympics sport news sakal
Updated on

पॅरिस ­­: भारताच्या २२ वर्षीय अवनी लेखरा या कन्येने पॅरिस येथे सुरू असलेल्या पॅरालिंपिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. तिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल (एसएच १) या प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. टोकियोनंतर पॅरिसमध्येही सुवर्णपदक पटकावताना तिने देदीप्यमान प्रदर्शन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com