IND vs NZ: भारत-न्यूझीलंड एकदिवसीय आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर; सामने कधी आणि कुठे खेळवणार? अन्...

IND vs NZ Series: न्यूझीलंड संघ पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार आहे. या काळात दोन्ही संघांमध्ये ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
IND vs NZ
IND vs NZESakal
Updated on: 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पांढऱ्या चेंडूवरील मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. न्यूझीलंडचा संघ जानेवारी २०२६ मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये ३ एकदिवसीय आणि ५ टी२० सामने खेळले जातील. न्यूझीलंडचा भारत दौरा ११ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com