BCCI Central Contracts : रोहित-कोहलीचं डिमोशन, A+ ऐवजी B ग्रेडमध्ये समावेश? ३० खेळाडूंच्या यादीत कुणाची नावं?

BCCI Central Contracts 2025 : गेल्या काही दिवसांपासून BCCI च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये चार ग्रेडऐवजी तीनच ग्रेडपर्यंत असावे अशी चर्चा सुरु आहे. यावर बीसीसीआय गांभीर्याने विचार करते आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन ग्रेड सिस्टीममध्ये रोहित आणि विराट आता B ग्रेडमध्ये ठेवण्यात आलं आहे.
BCCI Central Contracts 2025

BCCI Central Contracts 2025

esakal

Updated on

बीसीसीआयने नव्या हंगामासाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टबाबत निर्णय घेतल्याचं समजतं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यासाठी एकूण ३० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचाही समावेश आहे. मात्र, त्यांना आधीच्या A+ ग्रेडमधून B ग्रेडमध्ये ठेवण्यात आलं असल्याचं सांगितलं जातं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com