Mithun Manhas Likely Successo
esakal
mithun manhas former cricketer likely to take charge : गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयचा नवा अध्यक्ष कोण होणार, याची चर्चा सुरु आहे. यासाठी दिग्गजांची खेळाडूंची नावं चर्चत आहेत. २८ सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत नव्या अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र, त्यापूर्वी बीसीसीआयचा अध्यक्ष ठरल्याची माहिती समोर आली आहे.