Gautam Gambhir: गौतम गंभीरचं पद धोक्यात? 'या' अनुभवी खेळाडूला ऑफर; कसोटी संघासाठी BCCIचा ‘प्लॅन B’ तयार!

Gautam Gambhir News: गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून तो योग्य आणि अयोग्य दोन्ही कारणांमुळे चर्चेत आहे. दीड वर्षापूर्वी त्याची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्याच्या कार्यकाळात टीम इंडियाच्या कामगिरीत चढ-उतार आले.
Indian Cricket Test Team Coach

Indian Cricket Test Team Coach

ESakal

Updated on

जुलै २०२४ मध्ये गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारताची टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कामगिरी प्रभावी राहिली आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी (एकदिवसीय) आणि टी-२० मध्ये आशिया कप जिंकला. संघाला कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करावा लागला आहे. गेल्या मालिकेत, भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ०-२ अशी गमावली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com