
BCCI raises sponsorship rates for Team India matches : भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजकत्व आता महाग होणार आहे. द्विपक्षीय मालिकेतील प्रत्येक सामन्यासाठी ३.५ कोटी रुपये, तर बहुराष्ट्रीय स्पर्धेत प्रत्येक सामन्यासाठी १.५ कोटी रुपये इतका दर बीसीसीआयने निश्चित केला आहे. या बदलामुळे बीसीसीआयला ४०० कोटींहून अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.