Bengaluru RCB Parade Stampede : बंगळुरूत आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरी घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत..या घटनेनंतर बंगळुरू पोलिसांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आहेत. महत्त्वाचे म्हणजे या घटनेची दखल आता बीसीसीआयनेही घेतली आहे.