
CAT says RCB is responsible for June 4 Bengaluru stampede for not taking police permission. : ४ जून २०२५ रोजी बंगळुरुत झालेल्या चेंगराचेंगरीला आरसीबीचा संघ जबाबदार असल्याचे सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलने (CAT) म्हटलं आहे. पोलिसांच्या परवानगीशिवाय आरसीबीने मिरवणुकीची घोषणा केली. त्यामुळे लाखो लोक रस्त्यावर उतरलले, असं म्हणत त्यांनी या घटनेसाठी आरसीबीला जबाबदार धरलं आहे. याशिवाय ट्रिब्युनलने या घटनेत पोलिसांची चुकीने नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.