

Indian Army athlete Biten Singh wins Ironman 70.3 Goa with a record-breaking finish.
esakal
पणजी : भारतीय लष्कराच्या बितेन सिंगने वेगवान वेळ नोंदवत रविवारी झालेल्या आयर्नमॅन ७०.३ गोवा (ट्रायथलॉन) स्पर्धेत विक्रमी कामगिरीसह विजेतेपद पटकावले. त्याने चार तास २४ मिनिटे २९ सेकंदांत शर्यत पूर्ण केली.