
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी हा निर्णय घेतला आहे. BCCI एकदिवसीय स्पर्धेचे स्वरूप बदलणार आहे. आता स्थानिक एकदिवसीय स्पर्धांमध्ये प्लेट ग्रुप सिस्टीम दिसून येईल. दुलीप ट्रॉफी २०२५ पासून सुरू होणाऱ्या या नवीन देशांतर्गत क्रिकेट हंगामात हे बदल दिसून येणार आहेत.