

Sports News
esakal
नवी दिल्ली: अनियमितता असल्याचे कारण देत भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) पतियाळा येथील भारतीय बॉक्सिंग संघटनेच्या मूल्यमापन शिबिराला स्थगिती दिली आहे.
खेळाडूंच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणून आणि प्रशिक्षक निवडीच्या निकषांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिल्यास शिबिर पुन्हा सुरू करण्यास साई तयार असल्याचे सांगण्यात आले आहे.