Fifa World Cup 2026 : ब्राझीलचा वर्ल्ड रेकॉर्ड! स्पर्धा इतिहासातील सर्वाधिक गोल; हैतीवर दणदणीत विजय, पण C गटातील चुरस वाढली

Brazil breaks FIFA World Cup all-time goals record: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ मध्ये ब्राझीलने आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. हैतीविरुद्धच्या दमदार विजयासह ब्राझीलने पुरुषांच्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या देशाचा मान पुन्हा मिळवला.
Brazil vs Haiti FIFA World Cup 2026 result

Brazil vs Haiti FIFA World Cup 2026 result

esakal

Updated on

Brazil vs Haiti FIFA World Cup 2026 result in Group C: ब्राझीलने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ मध्ये अखेर आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. सलामीच्या लढतीत मोरोक्कोने १-१ अशा बरोबरीत रोखल्यानंतर माजी विजेत्यांना पुढील फेरीसाठी विजय महत्त्वाचा होता. त्यांनी हैतीसारख्या दुबळ्या संघावर तो मिळवला आणि स्पर्धा इतिहासातील मोठा विक्रम नावावरही केला. मॅथ्यूस कुन्हाचे दोन गोल अन् व्हिनिसिअस ज्युनियरच्या एका गोलने ब्राझीलला पहिल्या हाफमध्येच मिळवून दिलेली आघाडी हैतीला मोडता आली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com