

Vinicius Junior
Sakal
India vs Brazil Football Match: भारत-ब्राझील यांच्यामध्ये येत्या ३ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना रंगणार आहे. कोलकता येथील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये पार पडणाऱ्या या ऐतिहासिक सामन्यासाठी ब्राझीलच्या २६ सदस्यीय संघाची घोषणा गुरुवारी करण्यात आली.