Kolhapur FIFA Football Craze : अख्खं कोल्हापूर रात्रभर जागतं होतं! अर्जेंटिना-स्पेन फायनलसाठी शहरात मोठी स्क्रीन, फुटबॉलप्रेमींनी भर पावसात लुटला आनंद; पाहा खास फोटो

Kolhapur FIFA World Cup Final celebration : भर पावसातही कोल्हापुरातील हजारो फुटबॉलप्रेमींनी मोठ्या स्क्रीनवर फिफा विश्वचषक अंतिम सामना पाहत अर्जेंटिना आणि मेस्सीला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. शहरभर मध्यरात्री जल्लोषाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
FIFA World Cup Final screening in Kolhapur

FIFA World Cup Final screening in Kolhapur

esakal

Updated on

कोल्हापूर : फुटबॉलप्रेमी कोल्हापूरकरांनी रविवारी मध्यरात्री अक्षरशः जागून भर पावसात फिफा विश्वचषक अंतिम सामन्याचा थरार अनुभवला. मध्यरात्र या जल्लोषात न्हाऊन निघाली. अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यातील अंतिम लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली (Argentina fans in Kolhapur) होती. शहरातील चौक, तालीम मंडळे, क्लब आणि हॉटेल्समध्ये मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करून हजारो फुटबॉलप्रेमींनी सामन्याचा आनंद लुटला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com