BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

Brazil Beat Japan in Fifa world Cup 2026 : फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ मधील ब्राझील आणि जपान यांच्यातील लढत स्पर्धेतील सर्वाधिक रोमांचक सामन्यांपैकी एक ठरली. अखेरच्या क्षणापर्यंत जपानने पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझीलला कडवी झुंज दिली.
Brazil Beat Japan in Fifa world Cup 2026

Brazil Beat Japan in Fifa world Cup 2026

Updated on

Brazil enter into Pre Quaterfinal after beating: पाचवेळच्या वर्ल्ड कप विजेत्या ब्राझीलच्या तोंडाला फेस आलेला काल जगाने पाहिला... आशियाई जायंट किलर जपानने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या राऊंड ऑफ ३२च्या लढतीत कडवी टक्कर दिली. पण, अगदी शेवटच्या क्षणाला गॅब्रिएल मार्टीनेलीने ( Gabriel Martinelli) गोल केला अन् ब्राझिलियन्सनी स्टेडियम दणाणून सोडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com