महिला कुस्तीपट्टूंच्या लैंगिक छळ प्रकरणी बृजभूषण सिंह निर्दोष; कोर्टाने काय म्हटलं?

Brij Bhushan Sharan Singh महिला कुस्तीपट्टूंच्या लैंगिक छळ प्रकरणातून भाजप नेते आणि माजी खासदार बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. गेल्या ३ वर्षांपासून ते जामीनावर बाहेर होते.
Brij Bhushan Sharan Singh

Brij Bhushan Sharan Singh

Esakal

Updated on

महिला कुस्तीपट्टूंच्या लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी त्यांना दोषमुक्त करत असल्याचं म्हटलंय. सोमवारी दिल्लीतील राउज अव्हेन्यू कोर्टाने याबाबत अंतिम निकाल दिला. बृजभूषण शरण सिंह हे गेल्या तीन वर्षांपासून या प्रकरणी जामीनावर बाहेर होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com